शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
2
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
3
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
4
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
5
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
6
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
7
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
8
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
9
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
10
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
11
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
12
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
13
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
14
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
15
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
16
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
17
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
18
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?

CoronaVirus News: लष्करातही कोरोनाचा शिरकाव; काश्मीरमध्ये CRPFचे 31 जवान संक्रमित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 3:13 PM

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये तैनात सीआरपीएफच्या 90 बटालियनमध्ये 300हून अधिक सैनिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात 31 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले.

नवी दिल्लीः देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला असून, रुग्णसंख्याही वाढत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी सरकार आपल्या पातळीवर प्रयत्नशील आहे. तरीही रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता सुरक्षा कर्मचारीही कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडत आहेत. जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 31 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये तैनात सीआरपीएफच्या 90 बटालियनमध्ये 300हून अधिक सैनिकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यात 31 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले.केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संपूर्ण कंपनीची कोरोना टेस्ट करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कुलगाममध्ये तैनात सीआरपीएफ जवानांमध्ये इतका मोठा प्रमाणात कोरोनाचं संक्रमण झाल्यानं भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे सध्या या भागात अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी सुरू आहेत. सीआरपीएफच्या 90 बटालियनचे जवान अशा चकमकीत सक्रिय भाग घेतात. परंतु कोरोना प्रकरण उघडकीस आल्यानंतर 18व्या बटालियनचे जवान दहशतवाद्यांविरुद्धच्या संयुक्त कारवाईत सामील झाले आहेत. विशेष म्हणजे जम्मू-काश्मीरच्या पुलवामा आणि कुलगाम येथे शनिवारी सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये चकमकी झाल्या. यावेळी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुलगाम जिल्ह्यातील निपोरा भागात घेराव आणि शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दले आणि अतिरेक्यांमध्ये गोळीबार सुरू झाला. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले.देशात कोरोना संक्रमणाची संख्या वाढून 3,08,993 झाली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडा 8,884 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 1,54,330 लोक बरे झाले असून, घरी परत गेले आहेत. 1,45,779 कोरोना रुग्णांवर अद्याप उपचार चालू आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाची 11,458 नवीन नोंद झाली आहे. तर 6 386 लोकांचा मृत्यू झाला आहे.हेही वाचा

CoronaVirus : धोका वाढला! चीनमध्ये कोरोनाची 'दुसरी' लाट; बीजिंगमध्ये लॉकडाऊन

CoronaVirus News: दिल्लीत कोरोनानं हाहाकार; स्मशानात मृतदेहांसाठी जागाच नाही

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJammu Kashmirजम्मू-काश्मीर