शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

"ममता बॅनर्जी यांनी बलात्कार पीडितांचं रेट कार्ड बनवलंय, साक्षीदार खरेदी करतात"; वकिलाचा गंभीर आरोपो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 16:05 IST

  कोलकात्यातील डॉक्टरवरील बलात्काराच्या आणि मृत्यूच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. यानंतर, आता बलात्कार पीडितेच्या वकिलाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ...

 कोलकात्यातील डॉक्टरवरील बलात्काराच्या आणि मृत्यूच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. यानंतर, आता बलात्कार पीडितेच्या वकिलाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप करत प्रश्न उपस्थित केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बलात्कार पीडितांचे रेट कार्ड निश्चित केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी, पीडितेच्या पालकांनीही तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 'डबल स्टँडर्ड' असल्याचा आरोप केला होता. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढून सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.

एएनआया सोबत बोलताना पीडितेचे वकील विकास रंजन भट्टाचार्य यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवरच प्रश्न उपस्थित केले आहे. ते म्हणाले, "पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका अत्यंत निंदनीय आहे. जेव्हा केव्हा बलात्कार होतो, तेव्हा त्यांना लगेचच पीडितेच्या कुटुंबीयांसोबत बोलायचे असते, त्या त्यांना पैसे देतात आणि संर्व संपले आहे असे सांगतात. दुर्दैवाने त्यांनी बलात्कार पीडितांसाठी रेट कार्ड निश्चित केले आहे... त्या साक्षीदार विकत घेण्याचा प्रयत्न करतात."

काय म्हणाले पीडितेचे वडील? -पीडितेचे वडील रविवारी म्हणाले, 'मुख्यमंत्री मोठ मोठ्या गप्पा मारत आहेत, माझ्या मुलीसाठी न्याय मागत रस्त्यांवरून चालत आहेत. याच वेळी त्या, जनतेचा रोष कमी करण्याचाही प्रयत्न करतात. त्या अशा दुटप्पी कामात का सहभागी आहे? त्यांना लोकांची भीती वाटत आहे का? आमच्याकडे काही प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे आवश्यक आहेत."

पश्चिम बंगाल सुरक्षित नाही - राज्यपाल पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस सोमवारी म्हणाले, "बंगाल हे महिलांसाठी सुरक्षित ठिकाण नाही. बंगालने महिलांना निराश केले आहे. समाजाने नाही, तर विद्यमान सरकारने महिलांना निराश केले आहे. बंगालने आपला गौरव पुन्हा एकदा मिळवायला हवा. जेथे महिलांचा सन्मान होईल."

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSexual abuseलैंगिक शोषणTrinamool Congressतृणमूल काँग्रेस