शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची तिजोरी भाजप-ताराराणीकडे; 'स्थायी'च्या निवडणुकीत राष्ट्रवादी पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 12:50 IST

विरोधकांनी ऐनवेळी राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची मते फोडली.

कोल्हापूर: महानगरपालिकेतील स्थायी समितीच्या निवडणुकीत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. याठिकाणी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या गोटातील दोन नगरसेवकांना फोडत स्थायी समितीचे अध्यक्षपद जिंकले. राष्ट्रवादीच्या मेघा पाटील आणि ताराराणी आघाडीचे आशिष ढवळे या दोघांमध्ये स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी थेट लढत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे सभागृहातील संख्याबळ पाहता मेघा पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, विरोधकांनी ऐनवेळी राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची मते फोडली. ही मते आशिष ढवळे यांना मिळाली. त्यामुळे ढवळे यांनी मेघा पाटील यांचा निसटता पराभव केला. 

तत्त्पूर्वी रविवारी राष्ट्रवादीचे खा. धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेतील भाजपचे गटनेते, ताराराणी आघाडीचे गटनेते यांच्यासह भाजपचे नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. शरद पवार रविवारी कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारील एका हॉटेलमध्ये थांबले होते. खा. महाडिक साडेआठच्या सुमारास त्यांना भेटायला आले. त्यावेळी पवार यांनी आपल्या घरी चहापानास जायचं असे सांगताच महापालिकेतील भाजपचे गटनेते विजय सूर्यवंशी, आशिष ढवळे यांच्यासह भाजपचा मित्रपक्ष असलेला ताराराणी आघाडीचे गटनेते नगरसेवक सत्यजित कदम, विरोधी पक्ष नेते किरण शिराळे, राजसिंह शेळके व शेखर कुसाळे तेथे हजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे या भेटीचा आणि स्थायी समिती सभापतीपदाच्या निकालांचा काही संबंध आहे का, याबद्दलची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकBJPभाजपा