शहरं
Join us  
Trending Stories
1
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
4
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
5
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
6
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
7
Success Story : शेतकऱ्याच्या मुलानं बनवलं Nirmaला मोठा ब्रँड; सायकलवरुन ₹३ किलोनं विकली पावडर; वाचा करसनभाईंची कहाणी
8
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
9
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
10
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
11
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
12
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
13
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
14
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
15
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
16
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
17
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
18
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
19
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
20
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल

कोहलीचे फिटनेस आव्हान पंतप्रधान मोदी यांनी स्वीकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 1:51 AM

क्रीडामंत्री राठोड यांचा फंडा; आपण फिट, तर इंडिया फिट

नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी टिष्ट्वटरवर सुरू केलेल्या फिटनेस चॅलेंजला देशभरातून खूपच प्रतिसाद मिळत असून, ते आव्हान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने स्वीकारून पूर्ण तर केलेच, पण त्याने ते आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताच, आपण ते स्वीकारत असून, आपल्या फिटनेसचा व्हिडीओ आपण लवकरच प्रसारित करू, असे पंतप्रधानांनी जाहीर केले.हृतिक रोशननेही सायकलवरून आपण रोज कसा व्यायाम करतो, हे सांगताना त्याचा फोटोही प्रसारित केला. विराटने पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर पत्नी अनुष्का शर्मा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनाही फिटनेस आव्हान दिले आहे.ंपंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी टिष्ट्वट करून, 'विराट कोहली, मी तुमचे आव्हान स्वीकारत आहे. मी माझा फिटनेस चॅलेंज व्हिडीओ लवकरच शेअर करेन', असे म्हटले आहे. विराटच्या आव्हानाचे अनुष्का शर्मा व महेंद्रसिंग धोनी यांनी अद्याप उत्तर दिलेले नाही.केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री यांचे आव्हान स्वीकारताना विराट याने 'मिस्टर राठोड मी तुमचं चॅलेंज स्वीकारत आहे', असे म्हणून एक्सरसाइज करण्यास सुरुवात केली. त्यात कोहली स्पायडर प्लँक करताना दिसत आहे.सारेच लागलेव्यायामालात्याआधी राठोड यांनी आपला एक व्हिडीओ टिष्ट्वटरवर शेअर केला होता. त्यात ते आपल्या कार्यालयात पुशअप्स मारताना दिसत आहेत. ‘आपण फिट तर इंडिया फिट' अशी घोषणा त्यांनी दिली असून, तंदुरुस्त राहण्याबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या त्यांच्या आव्हानांचा उद्देश आहे. त्यांच्या या आव्हानानंतर अनेकांनी आपले व्यायामाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVirat Kohliविराट कोहली