शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Bhaiyyuji Maharaj: ...म्हणून वर्षभरापूर्वीच भय्यू महाराजांनी केलं होतं दुसरं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 3:55 PM

वर्षभरापूर्वीचं त्यांनी दुसरं लग्न केलं होतं.

मुंबई- अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. इंदूरमधील सिल्वर स्प्रिंग या त्यांच्या घरी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. कौटुंबिक तणावाला कंटाळून भय्यू महाराज यांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. तसंच आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नका, असंही त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

माधुरी असं भय्यूजी महाराज यांच्या पहिल्या पत्नीचं नाव होतं.त्या मूळ औरंगाबादच्या होत्या. भय्यू महाराज व माधुरी यांची एक मुलगी असून कुहू असं तिचं नाव आहे. ती सध्या पुण्यात शिक्षण घेते आहे. पुण्यात वानवडी येथे 21 नोव्हेंबर 2015 रोची माधुरी यांचं निधन झालं होतं. 

माधुरी यांच्या निधनानंतर वर्षभरापूर्वीच भय्यू महाराज यांनी दुसरं लग्न केलं. डॉ.आयुषी यांच्याबरोबर त्यांनी लग्नगाठ बांधली. 85 वर्षीय आई कुमुदिनी देशमुख व 15 वर्षीय मुलगी कुहू हिची काळजी घेण्यासाठी त्यांनी दुसरा विवाह केला होता.

टॅग्स :Bhayyuji Maharajभय्यूजी महाराजSuicideआत्महत्याDeathमृत्यू