शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दिल्लीत खादीची धूम, एकाच दिवशी एक कोटीवर विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 5:16 AM

सणासुदीच्या काळात उच्चांक

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली :  दिवाळीसह सणासुदीच्या काळात राजधानी दिल्लीत खादीची धूम सुरू आहे. कॅनॉट प्लेस येथील एका विक्री केंद्रातून १३ नोव्हेंबर रोजी ४० दिवसात चौथ्यांदा एक कोटीपेक्षा जास्त रकमेच्या खादीची रेकॉर्डब्रेक विक्री झाल्याची माहिती खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी सांगितले.खादीचा विक्रमी खप होण्याचे श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. मोदींनी स्वदेशीचा नारा देताना खादीच्या वापराला सातत्याने प्रोत्साहन दिले आहे. खादी आणि ग्रामोद्योगाचा कणा असलेल्या कारागिरांना मोठ्या संख्येने खादीप्रेमींकडून समर्थन मिळत आहे. कोरोनामुळे उद्योगावर प्रतिकूल परिणाम झाला असतानाही खादी उत्पादन पूर्ण जोमाने सुरू आहे. आर्थिक मंदी असतानाही केव्हीआयसीने खादीच्या विकासाची गती कायम राखण्यात यश मिळविले आहे. कॅनॉट प्लेस येथील विक्री केंद्रावरून गेल्या शुक्रवारी १ कोटी ११.४० लाखाची खादी विकल्या गेली, अशी माहिती सक्सेना यांनी दिली.

विक्रमाकडे अशी झाली वाटचाल...२     ऑक्टोबर..     १.०२     कोटीची विक्री२४     ऑक्टोबर...     १.०५     कोटीची विक्री७     नोव्हेंबर...     १.०६     कोटीची विक्री१३     नोव्हेंबर ...     १.११     कोटी 

टॅग्स :Khadiखादी