शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Family burnt alive in car: गरोदर पत्नीला रुग्णालयात नेत असताना कारला आग; पती-पत्नीचा होरपळून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 19:08 IST

Family burnt alive in car: केरळच्या कन्नूर जिल्हा रुग्णालयाजवळ ही धक्कादायक घटना घडली.

Family burnt alive in car: केरळमधील कन्नूर जिल्हा रुग्णालयाजवळ गुरुवारी एका कारला आग लागल्याने गरोदर महिला आणि तिच्या पतीचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे पती आपल्या पत्नीला रुग्णालयात घेऊन जात होता, यावेळी अचानक कारला आग लागली. मागे बसलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना बाहेर काढण्यात यश आले मात्र जोडपे गाडीतून बाहेर पडू शकले नाहीत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राजित (35) आणि त्याची पत्नी रिशा (26, रा. कुट्टीअत्तूर) अशी मृतांची नावे आहेत. प्रसूती वेदना होत असल्याने महिलेला रुग्णालयात नेत असताना ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवून प्राजित आणि रिशाला बाहेर काढले, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

कारमध्ये सहा जण असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गाडीने पेट घेतला तेव्हा मुलासह मागील सीटवर बसलेल्या चार जणांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी भेट दिल्यानंतर कन्नूर शहराचे पोलिस आयुक्त अजित कुमार यांनी पत्रकारांना सांगितले, इतरांना कोणतीही दुखापत झालेली नाही. रुग्णालयात त्यांची तपासणी करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :KeralaकेरळfireआगPoliceपोलिस