केईएमच्या निवासी डॉक्टरला मारहाण
By Admin | Updated: August 7, 2015 00:06 IST2015-08-07T00:06:57+5:302015-08-07T00:06:57+5:30
केईएमच्या निवासी डॉक्टरला मारहाण

केईएमच्या निवासी डॉक्टरला मारहाण
क ईएमच्या निवासी डॉक्टरला मारहाणमुंबई : केईएमच्या निवासी डॉक्टर अनघा कुलकर्णी यांना फरीदा शेख या महिलेने मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. डॉ. कुलकर्णी या ऑपरेशन थिएटरमध्ये असताना ही महिला अचानक तेथे आली आणि तिने कुलकर्णी यांना मारहाण केली. याची तक्रार कुलकर्णी यांनी पोलिसांत केली असून आरोपी महिलेचा पोलीस शोध घेत आहेत...........................