शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांसोबत जे घडतंय, ते लोकशाहीसाठी धोकादायक- शिवसेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 16:02 IST

केजरीवालांवरुन आता शिवसेनेचा भाजपावर 'बाण'

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ठिय्या आंदोलनाला अनेक बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेसनं मात्र केजरीवाल यांच्या आंदोलनापासून चार हात लांब राहणं पसंत केलं आहे. केजरीवालांच्या या आंदोलनाला आता भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केजरीवाल यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. अरविंद केजरीवाल यांनी सुरु केलेलं आंदोलन अतिशय वेगळं असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केजरीवालांसोबत चर्चा केली आहे. दिल्लीच्या जनतेनं केजरीवालांना निवडून दिलं आहे. दिल्लीसाठी काम करण्याचा अधिकार त्यांना जनतेनं दिला आहे. सरकार लोकशाहीनं निवडून आलं असल्यामुळे त्यांच्यासोबत जे घडतं आहे, ते लोकशाहीसाठी चांगलं नाही,' असं राऊत म्हणाले. शिवसेनेच्या आधी चार मुख्यमंत्र्यांनी केजरीवालांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा समावेश आहे. काँग्रेसनं मात्र या सर्वापासून चार हात दूर राहणं पसंत केलं आहे.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीkumarswamyकुमारस्वामीMamata Banerjeeममता बॅनर्जी