कवळे स्कुलात विज्ञानदिन
By Admin | Updated: March 14, 2016 00:21 IST2016-03-14T00:21:07+5:302016-03-14T00:21:07+5:30

कवळे स्कुलात विज्ञानदिन
>कवळे सरस्वती हायस्कुलमध्ये विज्ञानदिन सावईवेरे : कवळे येथील श्री सरस्वती हायस्कुलमध्ये विज्ञानदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.हायस्कूलचे मुख्र्याध्यापक सुदेश पारोडकर यानी समई प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचे उदघाटन केले. विज्ञानदिनानिमित्त विदयार्थ्यानी विज्ञानावर आधारित विविध प्रयोग करुन दाखविले. यावेळी मुलांनी आकर्षक अशी भित्तीपत्रके तयार केली होती. (प्रतिनिधी)