काटोल... श्रद्धांजली
By Admin | Updated: February 18, 2015 00:12 IST2015-02-18T00:12:58+5:302015-02-18T00:12:58+5:30
आबांना भावपूर्ण श्रद्धांजली

काटोल... श्रद्धांजली
आ ांना भावपूर्ण श्रद्धांजलीकाटोल : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते आर. आर. पाटील उपाख्य आबा यांना स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.श्रद्धांजली कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे सलील देशमुख, बाजार समितीचे सभापती तारकेश्वर शेळके, सुरेश मटकरी, पूनम जोशी, गणेश चन्ने, ॲड. आनंद देशमुख, नगरसेविका लक्ष्मी जोशी, अमित काकडे, अजय लाडसे, अशोक काळे, तुळशीराम चोपडे, अनिल ढोमणे, गणेश पाटील, चंद्रशेखर मानकर, अयुब पठाण, प्रभाकर शेंडे, राजू चरडे आदी पदाधिकारी व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)