काश्मीर दहशतवादी एनआयए-जोड

By Admin | Updated: August 11, 2015 22:11 IST2015-08-11T22:11:40+5:302015-08-11T22:11:40+5:30

एनआयए प्रमुख करणार नावेदची चौकशी

Kashmir Terrorist NIA-Joint | काश्मीर दहशतवादी एनआयए-जोड

काश्मीर दहशतवादी एनआयए-जोड

आयए प्रमुख करणार नावेदची चौकशी
राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) प्रमुख शरद कुमार हे स्वत: लष्श्कर-ए-तय्यबाचा पाकिस्तानी दहशतवादी नावेदची चौकशी करणार आहेत. कुमार बुधवारी जम्मूत डेरेदाखल होत असून चौकशी पथकाचे नेतृत्व करतील.
उधमपूर हल्ल्याबाबत आतापर्यंतच्या चौकशीची कुठलीही माहिती देण्यास नकार देतानाच तपासात किती प्रगती झाली याचा आढावा घेण्यासाठी आपण जात असल्याचे शरद कुमार यांनी सांगितले.
हे आमच्यासाठी अत्याधिक महत्त्वाचे प्रकरण असून संपूर्ण चौकशी शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शरद कुमार उधमपूर जिल्ह्यातील चकमक स्थळालाही भेट देतील.

Web Title: Kashmir Terrorist NIA-Joint