
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या एनडीएला स्पष्ट बहुमत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, यावर आता काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली. 'निवडणूक आयोग अंतिम निकाल जाहीर करेपर्यंत वाट पाहावी. त्यांनी विजय आणि पराभवाची कारणे तपासण ...

राष्ट्रीय :बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
Tejashwi Yadav Lalu Prasad Yadav Bihar Election Failure: तेजस्वी यादवांवर आज जी वेळ आली तशीच वेळ त्यांच्या वडिलांवरही आली होती ...

राष्ट्रीय :"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाकडून एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, त्यात न भूतो न भविष्यती..नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील असं कॅप्शन दिले होते. ...

फिल्मी :ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Veteran actress Kamini Kaushal passes away: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या ९८ वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ...

व्यापार :आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
आरोग्य विमा घेताना धूम्रपान व मद्यपानाच्या सवयी जाहीर करणे आवश्यक आहे की नाही याविषयीची महत्त्वाची माहिती जाणकारांनी दिली. जर तुम्ही आरोग्य विमा घेण्याच्या विचार करत असाल तर या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. ...

व्यापार :कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
How to be rich : जर सोशल मीडियावर मिळणाऱ्या हॉट स्टॉक टिप्समुळे लोक श्रीमंत होतात असं तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. ...

राष्ट्रीय :Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
Bihar Election 2025 Result: जनतेचा आशीर्वाद हाच खरा विजय आहे, असे धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटले आहे. ...

सखी :हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Turmeric Coffee : टर्मरिक कॉफीचा एक हटके ट्रेंड पाहायला मिळत आहे. या कॉफीचे शरीराला असंख्य फायदे होतात. ...

व्यापार :ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
सरकारनं जीएसटीसारखे नियम बनवून देशातील कोट्यवधी व्यापाऱ्यांना दिलासा आणि सोपी प्रक्रिया देण्याचा प्रयत्न केला, परंतु काही लोक याचा गैरफायदा घेताना दिसताहेत. पाहा काय आहे प्रकरण? ...

राष्ट्रीय :Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
Ajit Pawar NCP In Bihar Election 2025 Result: बिहार विधानसभा निवडणुकीत सुरुवातीच्या कलांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी आघाडीही घेतली नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

राष्ट्रीय :बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Bihar election result news: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मध्ये NDA ने जोरदार आघाडी घेतली असून, या अभूतपूर्व यशामागे महिला मतदारांची निर्णायक भूमिका आहे. ...
