शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक पोटनिवडणूक: भाजपा उमेदवाराची माघार; काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 05:38 IST

राम नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी असताना तेथील भाजपाचे उमेदवार एल. चंदशेखर यांनी गुरूवारी उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

बंगळुरू : राम नगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी असताना तेथील भाजपाचे उमेदवार एल. चंदशेखर यांनी गुरूवारी उमेदवारी मागे घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रकारामुळे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता या येथून निवडणूक लढवित आहेत.राम नगरची पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. भाजपा उमेदवाराच्या माघारीने ही निवडणूक अनिता कुमारस्वामींसाठी अधिक सोपी झाल्याचे सांगितले जात आहे. माझे भाजपमध्ये माझे स्वागत करण्यात आले. पण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष येडीयुरप्पा अथवा कोणीही माझ्या प्रचारात सहभागी झाले नाही. त्यामुळे भाजपामध्ये येताच मला राजकीय भवितव्याबाबत चिंता वाटू लागली.एल. चंद्रशेखर हे वरिष्ठ काँग्रेस नेते सी.एम. लिंगप्पा यांचे चिरंजीव आहेत. तेही भाजपामध्ये जाईपर्यंत काँग्रेसमध्येच होते. या मतदारसंघात काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा दिल्यानंतर चंद्रशेखर भाजपामध्ये गेले होते. त्यानंतर भाजपाने त्यांना उमेदवारी दिली. या घटनाक्रमावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते येडीयुरप्पा म्हणाले की, काँग्रेसचे नेते व मंत्री शिवकुमार यांनी पैशाच्या बळावर चंद्रशेखर यांना परत पक्षात नेले आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसElectionनिवडणूकBJPभाजपा