शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

Karnataka Election 2018: एका क्लिकवर जाणून घ्या ठळक मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 09:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अजूनही कायम आहे, की काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा प्रभाव वाढतोय, हे या निवडणुकीतून ठरणार आहे.

बेंगळुरूः काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही राष्ट्रीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदान सुरू झालं आहे. स्वाभाविकच, या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलंय. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा अजूनही कायम आहे, की काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा प्रभाव वाढतोय, हे या निवडणुकीतून ठरणार आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत या दोघांमध्ये आणि त्यांच्या-त्यांच्या पक्षाच्या रथी-महारथींमध्ये जबरदस्त शाब्दिक चकमक रंगली होती. मतदारराजानं दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलंय आणि आज तो आपला कौल देण्यास सज्ज झालाय. त्यानिमित्तानं, कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील ठळक मुद्द्यांवर एक दृष्टिक्षेप... 

* एकूण जागाः २२४* बहुमताचा आकडाः ११३ * किती जागांवर होतंय मतदान? - २२२ (जयनगर इथल्या भाजपा उमेदवाराचा मृत्यू झाल्यानं आणि राजराजेश्वरी येथे बनावट ओळखपत्र सापडल्यानं निवडणूक स्थगित)* भाजपा किती जागा लढवतेय? - २२२* काँग्रेस किती जागा लढवतोय? - २२०* जनता दल (ध) + बसपा - २१७* एकूण उमेदवारः २,६००* एकूण मतदारः ४.९६ कोटी* कर्नाटकात २ कोटी ५२ लाख पुरुष, २ कोटी ४४ लाख महिला तर ४ हजार ५५२ तृतीयपंथी मतदार* मतदान केंद्रः ५५,६००* प्रत्येक मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट असल्याने मत कुणाला गेलं हे मतदारांना कळणार* मतमोजणीः १५ मे २०१८ .........

>> १९८५ पासून सलग दोन टर्म सत्ता कुठल्याच राजकीय पक्षाला मिळालेली नाही.>> मुख्यमंत्री सिद्धरामय्या दोन जागांवरून लढताहेत निवडणूक>> दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणारे पहिलेच मुख्यमंत्री >> माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

>> माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा जद(ध) 'किंगमेकर' ठरण्याचा ओपिनियन पोलचा अंदाज >> गेल्या तीन निवडणुकांमधील संख्याबळ

>> काय सांगताहेत ओपिनियन पोल

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी