शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मूर्खांचे करावे काय! गुजरातमध्ये केबल ब्रिज तुटून शेकडो मेले; कर्नाटकात ब्रिजवर नेली कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 19:41 IST

झुलत्या पुलावर कार नेणारे पर्यटक महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. सुदैवाने यावेळी मोठी दुर्घटना टळली.

बंगळुरू: गुजरातमधील पूल दुर्घटनेतून देशातील नागरिकांनी धडा घेतला नसल्याचे दिसून येत आहे. मोरबी येथील पूल दुर्घटनेत 135 लोकांचा मृत्यू आणि शेकडो लोक जखमी झाले. या घटनेच्या दोन दिवसानंतर कर्नाटकात काही लोकांनी चक्क पादचारी झुलत्या पुलावर कार नेल्याचा मूर्खपणा केल्याचे समोर आले आहे. 

पादचारी पुलावर नेली कारकर्नाटकात काही लोकांनी नदीवरील पादचारी झुलत्या पुलावर चक्क कार नेल्याची घटना घडली आहे. यावेळी स्थानिक लोकांनी विरोध केल्याने पर्यटकांनी तात्काळ पुलावरून गाडी हटवली. कार पादचारी केबल ब्रिजवर नेल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्थानिकांनी पर्यटकांची ही कार पुलावरुन ढकलून बाहेर काढल्याचे दिसत आहे.

महाराष्ट्रातील पर्यटक मिळालेल्या माहितीनुसार, हे पर्यटक महाराष्ट्रातील होते. त्यांच्या कारवरही महाराष्ट्रातील नंबर प्लेट दिसत आहे. स्थानिकांनी ढकलून कार पुलावरुन हटवली. यावेळी कारच्या मागे लोकांचा मोठा जमाव दिसतोय. कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापूर शहरात हा प्रसिद्ध शिवपुरा हँगिंग ब्रिज आहे. हा पूल राज्यातील प्रमुख पर्यटन क्षेत्रापैकी असून, या भागात येणाऱ्या लोकांची मोठी संख्या असते. आता या प्रकरणाचा तपास सुरू असून गुन्हा दाखल होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकMorbi Bridge Collapseमोरबी पूलAccidentअपघात