शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

"भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले म्हणून काँग्रेसकडून मैदानात उतरलोय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 07:02 IST

जगदीश शेट्टर यांचा ‘लाेकमत’शी विशेष संवाद

चंद्रकांत कित्तुरेहुबळी : मला आता कोणतीही राजकीय आकांक्षा राहिलेली नाही. विधानसभेत निरोपाचे भाषण करून सन्मानपूर्वक निरोप घ्यायचा तेवढीच इच्छा होती. पक्षाला ती कळविली होती. मात्र, उमेदवारी नाकारून भाजपने माझ्या आत्मसन्मानालाच डिवचले. हा आत्मसन्मान कायम राखण्यासाठीच काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.

सहावेळा आमदारपद भूषविणारे शेट्टर सातव्यांदा हुबळी धारवाड मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हुबळी येथील आपल्या निवासस्थानालाच त्यांनी कार्यालयाचे स्वरूप दिले आहे. हुबळीत १९९४ पासून मी आमदार आहे. भाजपला मीच येथे उभे केले आहे. हुबळीसह जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. माझ्याविरोधात नागरिकांत अजिबात असंतोष नाही त्यामुळे मला येथे काहीच अडचण नाही.

काँग्रेस मानवतावादी विचारांचा पक्षआपली संपूर्ण राजकीय कारकीर्द भाजपमध्ये गेली आहे. वैचारिकदृष्ट्याही काँग्रेस आणि भाजप वेगळे आहेत.  त्यामुळे काँग्रेसकडून लढताना, भाजपच्या मतदारांना सामोरे जाताना अडचण होत नाही का, या प्रश्नावर शेट्टर म्हणाले, काँग्रेस हा मानवतावादी विचारांचा, सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. मतदारांचे म्हणाल तर सुरुवातीला थोडे अडचणीचे वाटले; पण कार्यकर्ते आणि नागरिकांना मी काय आहे हे माहीत असल्याने त्यांनीही मला समजून घेतले आहे. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

त्यांच्याबद्दल आदरच...कार्यालयात अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे फोटो असल्याबद्दल जगदीश शेट्टर म्हणाले, पंतप्रधान हे देशाचे सर्वोच्च नेते असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदर आहेच.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस