शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रजनीकांत यांच्या पाठोपाठ कमल हसन यांचीही राजकारणात एन्ट्री, 21 फेब्रुवारीला करणार पक्षाची घोषणा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 08:12 IST

थलायवा रजनीकांत यांच्या पाठोपाठ आता अभिनेते कमल हसनदेखील राजकारणात प्रवेश करत आहेत.

नवी दिल्ली - थलायवा रजनीकांत यांच्या पाठोपाठ आता अभिनेते कमल हसनदेखील राजकारणात प्रवेश करत आहेत. 21 फेब्रुवारीला कमल हसन आपल्या पक्षाच्या नावाची घोषणा करणार आहेत. शिवाय, कमल हसन याच दिवशी आपले मूळगाव रामनाथापुरम येथून राज्यव्यापी दौरादेखील करणार आहे. या दौ-यादरम्यानच आपल्या राजकीय पक्षाची आणि मार्गदर्शक तत्त्वांची घोषणा ते करणार आहेत.   

कमल हसन यांचा राज्यव्यापी दौरा

नोव्हेंबर 2017 मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेतही अभिनेते कमल हसन यांनी राजकीय पक्ष स्थापनेची अधिकृत घोषणा करायच्या आधी तामिळनाडूचा दौरा करणार असल्याचं सांगितले होते. ''चांगला तामिळनाडू हे माझे स्वप्न आहे. पक्ष स्थापन करायच्या आधी त्याचा पाया बळकट करणे महत्त्वाचे आहे. पक्षाचे नाव जाहीर करायची ना गरज आहे ना घाई'', असेही कमल हसन म्हणाले होते. शिवाय, हसन यांनी ‘#मेयम व्हीसल’ हे भ्रष्टाचारविरोधी मोबाइल अ‍ॅप सुरू केल्याचीही माहिती यावेळी दिली होती. हे अ‍ॅप व्यासपीठापेक्षा अधिक काही आहे, असेही ते म्हणाले होते.  दरम्यान, ''सत्ता उपभोगावी या लालसेने किंवा उत्सुकतेतून मी हे प्रयत्न करीत नाही. एखादी दुर्घटना घडण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. आपण एकत्र येऊ न मोठे संकट टाळू शकतो'', असेही यावेळी ते म्हणाले होते.   

 

टॅग्स :Kamal Hassanकमल हासनrajinikanthरजनीकांत