कलशारोहण सोहळा (थोम)
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:22+5:302015-02-14T23:51:22+5:30
मुदखेड : खंडोबा माळ येथील मंदिराचा कलशारोहण सोहळा १७ रोजी होत आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंदिरावर ५० लाख रुपये खर्च झाले. कलशारोहणानंतर १८ रोजी महाप्रसाद वाटप होणार आहे.

कलशारोहण सोहळा (थोम)
म दखेड : खंडोबा माळ येथील मंदिराचा कलशारोहण सोहळा १७ रोजी होत आहे. त्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंदिरावर ५० लाख रुपये खर्च झाले. कलशारोहणानंतर १८ रोजी महाप्रसाद वाटप होणार आहे.राखे यांची नियुक्तीबिलोली : लोहगाव येथील मुळचे नारायण राखे यांची राज्य परिट धोबी सेवा मंडळाच्या नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली. या नियुक्तीचे अनेकांनी स्वागत केले.महिला ठारहदगाव : हडसणी फाट्याजवळ दुचाकीवर महिला जागीच मरण पावल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. मोटारसायकल चालक गंभीर जखमी झाले. सरस्वती काळे असे मयत महिलेचे नाव आहे तर अनिल काळे जखमी झाले.