शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

काचूरवाही....

By admin | Updated: January 15, 2015 22:32 IST

रस्त्याची दैनावस्था, बसफेरी बंद होणार?

रस्त्याची दैनावस्था, बसफेरी बंद होणार?
काचूरवाही : रामटेक-काचूरवाही रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. वाहनांच्या दुरुस्तीवर अिधक खचर् करावा लागत असल्याने एसटी महामंडळाने या मागार्तील बसफेरी कमी करण्याचा िवचार चालिवला आहे.
काचूरवाही, चोखाळा, मसला, िकरणापूर, वडेगाव, खोडगाव, हातोडी, लोहडोंगरी, नवरगाव व संग्रामपूर आदी गावातील िवद्याथीर् उच्च िशक्षणासाठी रामटेक येथे एसटीने प्रवास करतात. िवद्याथ्यार्ंच्या सोयीसाठी केंद्र शासनाने मानव संसाधन अिभयानांतगर्त वेगळ्या बसेस एसटी महामंडळाकडे उपलब्ध करून िदल्या आहेत. असे असतानाही अनेक बसफेर्‍यांमध्ये िवद्याथ्यार्ंची संख्या अिधक असते. त्यामुळे अनेक प्रवाशांना एसटीत जागा िमळत नाही.
काचूरवाही-रामटेक या मागार्ची चांगलीच दैनावस्था झाली असल्यामुळे दुचाकी, तीनचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मागार्च्या दुरुस्तीची ग्रामस्थांनी अनेकदा मागणी केली. परंतु, त्याकडे प्रशासनाने दुलर्क्ष केले. रस्त्याची समस्या कायम असल्याने आता या मागार्तील बसफेरी बंद होण्याच्या मागार्वर आहे. त्यामुळे िवद्याथ्यार्ंच्या प्रवासाची समस्या वाढणार आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंिधत िवभागाने लक्ष पुरवावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (वातार्हर)