शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

ज्योतिरादित्य शिंदे दिल्लीतून भोपाळमध्ये परतणार; मध्य प्रदेश काँग्रेसची डोकेदुखी वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 14:04 IST

मध्य प्रदेशात भाजपाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर आणि राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पुन्हा दिल्लीला परतले होते.

ठळक मुद्देज्योतिरादित्य शिंदे भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसला जोरदार झटका मिळाला. काँग्रेसचं मध्य प्रदेशातील सरकार कोसळलं अन् तिकडे पुन्हा एकदा भाजपाच्या शिवराज सिंह चौहान यांचं सरकार  आलं. ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपाकडून राज्यसभेवरही पाठवण्यात आलं आहे. तसेच लवकरच त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

नवी दिल्लीः ज्योतिरादित्य शिंदे भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर काँग्रेसला जोरदार झटका मिळाला. काँग्रेसचंमध्य प्रदेशातील सरकार कोसळलं अन् तिकडे पुन्हा एकदा भाजपाच्या शिवराज सिंह चौहान यांचं सरकार आलं. ज्योतिरादित्य शिंदे यांना भाजपाकडून राज्यसभेवरही पाठवण्यात आलं आहे. तसेच लवकरच त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. मध्य प्रदेशात भाजपाच्या नेत्यांची भेट घेतल्यानंतर आणि राज्यसभेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ते पुन्हा दिल्लीला परतले होते.कोरोनाच्या संकटात ते सोशल मीडिया आणि फोनच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहेत. विशेष म्हणजे ते १ जून रोजी भोपाळला परतणार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला शिंदे समर्थक महेंद्रसिंह सिसोदिया यांनी ही माहिती दिली आहे, ते म्हणाले, महाराज भोपाळला येत असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे पुन्हा एकदा भोपाळच्या राजकारणात सक्रिय होणार असल्यानं कॉंग्रेसच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. दोन दिवसांत 200हून अधिक कॉंग्रेस कार्यकर्ते पक्ष सोडून भाजपामध्ये दाखल झाले आहेत. ही केवळ एक सुरुवात आहे, असा दावा माजी मंत्री महेंद्रसिंग सिसोदिया यांनी केला आहे.काँग्रेसचे बरेच मोठे नेते शिंदेंसमोर करतील भाजपामध्ये प्रवेश?शिंदे यांच्या दौ-याआधी अशी चर्चा आहे की, त्यांच्या आगमनानंतर कॉंग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपामध्ये सामील होतील. कॉंग्रेसच्या माजी आमदारांपासून ते अनेक जिल्हाध्यक्ष भाजपामध्ये प्रवेश करू शकतात. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या दौर्‍यापूर्वी कॉंग्रेसमध्ये तणाव निर्माण झाला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रभाव क्षेत्रातील कॉंग्रेसने पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. कारण तिथले काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करतील, अशी काँग्रेसला भीती आहे. मंत्रिमंडळ विस्तारामुळे हालचाली तीव्र ज्योतिरादित्य शिंदेंबद्दलची आणखी एक चर्चा अशी आहे की, ते शिवराज कॅबिनेटच्या विस्ताराच्या वेळी उपस्थित असतील. लवकरच शिवराज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोमवारी राज्यपाल लालजी टंडन यांचीही भेट घेतली आहे. दिल्लीतून नावे शिक्कामोर्तब झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी सुरू होईल. शिंदे गोटातील 7 ते 8 लोकांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकेल. 

हेही वाचा

CoronaVirus : चिनी राष्ट्रपतींच्या पत्नीचं WHOशी काय आहे कनेक्शन?; संकटात येणार संघटना

CoronaVirus News: “खोदा पहाड और...."; मोदींच्या पॅकेजमधून घोर निराशा- पृथ्वीराज चव्हाण

Curfew Extend: 'या' राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये ३० जूनपर्यंत वाढवला कर्फ्यू

देशातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, योगी अन् नितीश; राहुल, रामदेव पिछाडीवर

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेस