शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

भाजपाचे नेते ज्योतिरादित्य शिंंदे म्हणाले, हातावर शिक्का मारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 01:08 IST

jyotiraditya scindia : तीन नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेश विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे.

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नेते ज्याेतिरादित्य शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवार इमरती देवी यांच्या प्रचारसभेत मतदान करताना ‘हात चिन्हाचे’ बटण दाबा आणि काँग्रेसला... शिंदे यांनी काय चूक केली हे लक्षात येताच व्यासपीठावरील नेते अस्वस्थ झाले व स्वत: शिंदेंनाही चुकीची जाणीव होताच त्यांनी ती दुरुस्त करत कमळाचे बटण दाबा, असे आवाहन केले. तीन नोव्हेंबर रोजी मध्यप्रदेश विधानसभेसाठी पोटनिवडणूक होत आहे. शिंदे यांच्या त्या विधानाचा व्हिडिओ सगळीकडे पसरताच काँग्रेसने ट्वीटरवर म्हटले की, शिंदे, मध्यप्रदेशची जनता तुम्हाला खात्री देते की, मंगळवारी मतदानात ते काँग्रेसच्या हात या निवडणूक चिन्हाचे बटण दाबतील.गेल्या मार्च महिन्यात शिंदे हे २२ आमदारांना घेऊन काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये आले व त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार कोसळले.मंगळवारी मतदानात ते काँग्रेसच्या हात या निवडणूक चिन्हाचे बटण दाबतील. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेश