शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

अन्याय किती सहन करणार सादरेेंच्या कुटुंबीयांना न्याय द्या : नागरिकांमध्ये जनजागृती

By admin | Updated: October 28, 2015 00:05 IST

जळगाव- जिल्‘ातील अधिकारी असुरक्षित आहेत. एका पोलीस अधिकार्‍याला राजकारण्यांच्या जाचामुळे कंटाळून आत्महत्या केली. तर आता सर्वसामान्यांचे काय होणार. पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, पण त्यांना न्याय मिळत नाही... किती दिवस हा अन्याय सहन करणार असे विविध मुद्दे उपस्थित करीत सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, दीपककुमार गुप्ता, अर्जुन भोई, अनिल नाटेकर यांनी शहरात महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा साकारून शहरात ठिकठिकाणी जनजागृती केली.

जळगाव- जिल्‘ातील अधिकारी असुरक्षित आहेत. एका पोलीस अधिकार्‍याला राजकारण्यांच्या जाचामुळे कंटाळून आत्महत्या केली. तर आता सर्वसामान्यांचे काय होणार. पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, पण त्यांना न्याय मिळत नाही... किती दिवस हा अन्याय सहन करणार असे विविध मुद्दे उपस्थित करीत सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील, दीपककुमार गुप्ता, अर्जुन भोई, अनिल नाटेकर यांनी शहरात महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरू यांची वेशभूषा साकारून शहरात ठिकठिकाणी जनजागृती केली.
मंगळवारी सकाळी हा जनजागृतीचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. महापालिकेसमोरचा परिसर, टॉवर चौक, नेहरू चौक, कोर्ट चौक, जुने बसस्थानक परिसरात गुप्ता व पाटील यांनी जनजागृती केली.

पालकच दखल घेत नाही...
ज्याच्यावर सात गुन्हे दाखल आहेत त्याच्या तक्रारींची दखल पोलीस घेतात. पण आता सादरे यांच्या पत्नीने आरोपींवर कारवाईची मागणी केली तर त्याची दखल कुणी घेत नाही. पालकच न्याय देत नाही... आता न्याय मागायचा कुणाकडे, असा प्रश्न पाटील यांनी जागोजागी केलेल्या नाटीकेद्वारे केला.
आपणालाच ही लढाई लढावी लागेल
देशाला स्वातंत्र्य मिळाले, परंतु जनता अन्याय सहन करीतच आहे. पुन्हा गांधींना जन्म घ्यावा लागेल, असे म्हणतात. पण नागरिकांनो आपणच गांधी बना, आपणच आपला न्याय मिळवा, गांधी पुन्हा येणार नाही. आपल्यालाच ही लढाई लढावी लागेल, असे आवाहन पाटील व गुप्ता यांनी ठिकठिकाणी केले.
भ्रष्ट अधिकारी नकोत
जिल्‘ात भ्रष्ट अधिकारी आहेत. त्यांच्यामुळे विकास रखडला आहे. भ्रष्ट अधिकारी दूर करायला हवेत. प्रामाणिक अधिकार्‍यांची नियुक्ती विविध शासकीय संस्थांवर करायला हवी, असेही पाटील या जनजागृती कार्यक्रमादरम्यान म्हणाले.