शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीश चेलमेश्वर निवृत्त, सर्वोच्च न्यायालयात विधिज्ञांनी केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2018 16:46 IST

न्या. चेलमेश्वर यांच्यासह काही न्यायाधीशांनी जानेवारी महिन्यात पत्रकार परिषद घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्याविरोधात पत्रकार सभा घेऊन टीका करणारे न्यायाधीश जस्ती चेलमेश्वर यांच्या कार्यकाळाचा आज शेवटचा दिवस होता. लोकशाहीच्या संरक्षणासाठी चेलमेश्वर यांनी कार्य केले अशा शब्दांमध्ये त्यांचे कौतुक न्यायालयातील विविध ज्येष्ठ विधिज्ञांनी केले.ज्येष्ठ विधिज्ञ राजीव दत्ता यांनी चेलमेश्वर यांनी लोकशाहीच्या मुल्यांचा नेहमीच आदर केला असे सांगत त्यांना धन्यवाद दिले. तर प्रशांत भूषण यांनीही चेलमेश्वर यांनी लोकशाहीच्या संरक्षणासाठी काम करण्याचं मोठं काम केलं आहे असे सांगत तुमची नेहमीच आठवण येईल अशा शब्दांमध्ये भावना मांडल्या.  कनिष्ठ सहकाऱ्यांना चेलमेश्वर यांनी चांगलीच वागणूक दिली त्यामुळे कनिष्ठ वकिल त्यांची नेहमीच आठवण काढतील अशा शब्दांमध्ये चेलमेश्वर यांचे आभार मानले.प्रथेप्रमाणे निवृत्त होणारे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयाच्या क्रमांक 1 च्या कोर्टरुममध्ये शेवटच्या दिवशी सरन्यायाधिशांसमवेत खंडपिठात सहभागी होतात. सरन्यायाधीश दीपक मिस्रा, न्यायाधीश चेलमेश्वर आणि न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांचे खंडपीठ 15 मिनिटांसाठी बसले, त्यांच्यासमोर 11  प्रकरणांची यादी होती. यावेळेस सर्व कक्ष वकिलांनी भरून गेला होता. मात्र सुप्रिम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मात्र यावेळेस उपस्थित नव्हते. चेलमेश्वर यांनी असोसिएशनतर्फे निरोप समारंभ स्वीकारण्यास नकार दिला होता. चेलमेश्वर 22 जून रोजी निवृत्त होणार आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुटी सुरु होत असल्याने आज कामकाजाचा त्यांचा शेवटचा दिवस होता.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत