जामनेरात पुन्हा धाडसी चोरी जोड
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:17+5:302015-02-18T00:13:17+5:30
पोलिसांचे बोल

जामनेरात पुन्हा धाडसी चोरी जोड
प लिसांचे बोल-घटनेचा तपास करायला आलेले ए.पी.आय.मोहन बोरसे बोलले या घटनेचा गांभिर्याने तपास करावा लागेल. तर याचाच अर्थ शहरात पाच ते लाखापर्यंत झालेल्या मोठ्या चोर्या पोलिसांनी गांभिर्याने घेतल्याच नाहीत.-यानंतर आलेले पी.आय.रफीक शेख बोलले या चोरीत आमचे नाकच कापले गेले. मंत्र्याच्या शाळेत चोरी झाली तर नाक कापले जाते आणि चार लाख रुपये असलेले ए.टी.एम.पळविण्याचा चोरट्यांचा प्रयत्न यांना काहीच वाटला नाही. मंत्र्याच्या विजयी रॅलीतील तीन लाख मारणारी चोरीही पोलिसांच्या मते किरकोळच वाटली.