शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

केवळ भाषणबाजीने भरलेले जुमला पत्र : काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 05:45 IST

सत्ताधारी भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याला केवळ भाषणबाजीने भरलेले जुमला पत्र असल्याचे काँग्रेसने म्हटले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याला केवळ भाषणबाजीने भरलेले जुमला पत्र असल्याचे काँग्रेसने रविवारी म्हटले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, त्यांची हमी जुमल्याची हमी आहे. कारण यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात भाजप अपयशी ठरले आहे. नोकऱ्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि महागाईच्या मुद्द्यावर दिलेली आश्वासने भाजपने पूर्ण न केल्याचा आरोप काँग्रेसने केला. या सरकारने आपल्या कार्यकाळात देशातील जनता, तरुण आणि शेतकरी यांना लाभ होईल असे कोणतेही मोठे काम केले नाही, असा आरोप खरगे यांनी केला.

आमच्या जाहीरनाम्यात हे आणि हे... त्यांच्यात उल्लेखच नाही? आम्ही ३० लाख नोकऱ्या, एमएसपीची कायदेशीर हमी, प्रत्येक महिलेला एक लाख रुपये, नोकरीमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण, महागाई कमी करणार, २५ लाखांचे विमा कवच, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि जातनिहाय जनगणना यांचे न्यायपत्र घोषित केले असताना भाजपने मात्र यातील एकाही गोष्टीचा उल्लेख केला नसल्याचे टीकास्त्र काँग्रेसने भाजपवर सोडले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे