शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

ज्यूसर, मिक्सरमध्ये लपवले १० किलो सोने; अमृतसर विमानतळावर पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:38 PM

दोन वेगवेगळ्या विमानांनी आलेल्या वस्तूंमधून सोन्याची ही तस्करी करण्यात आली.

- बलवंत तक्षक चंदीगड : सोन्याच्या तस्करीच्या नव्या पद्धतीचा अमृतसर विमानतळावर पर्दाफाश झाला आणि सर्व जण आश्चर्यचकित झाले. ज्यूसर, मिक्सर, इस्री, ड्रिल मशीन कोणतीही वस्तू तपासा, त्यात सोने आढळले. तेही थोडे थोडके नव्हे तर हे ५ कोटी रुपयांचे १० किलो सोने होते. या प्रकरणात सहा जणांना गजाआड करण्यात आले आहे.

दोन वेगवेगळ्या विमानांनी आलेल्या वस्तूंमधून सोन्याची ही तस्करी करण्यात आली. सोन्याला इतर धातूंनी झाकलेले होते. दुबईहून आलेल्या विमानातून पाच जणांना व एअर अरबियाहून आलेल्या विमानातून एकाला या प्रकरणात जेरबंद करण्यात आले. हे सर्व जण पंजाब व हरियाणाचे रहिवासी आहेत.

सोनेच सोने

हे सोने ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले जाणार होतो, ती व्यक्ती राजस्थानची रहिवासी आहे. या विमानांतून आलेल्या या प्रवाशांच्या कोणत्याही साहित्याची तपासणी केली तर सोनेच सोने आढळत होते.

टॅग्स :Policeपोलिस