गडहिंग्लजला सोमवारी हालसिद्धनाथाची यात्रा

By Admin | Updated: May 10, 2014 19:41 IST2014-05-10T19:41:40+5:302014-05-10T19:41:40+5:30

Journey to Haldirhanatha on Monday in Gadhinglj | गडहिंग्लजला सोमवारी हालसिद्धनाथाची यात्रा

गडहिंग्लजला सोमवारी हालसिद्धनाथाची यात्रा

>गडहिंग्लज :
गडहिंग्लज शहरानजीकच्या वडरगे रोड येथील श्री हालसिद्धनाथ व श्री भागुबाई या देवांची यात्रा सोमवारी (दि. १२) आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता अभिषेक, तर सायंकाळी ६ वाजता पालखी मिरवणूक होईल. रात्री ९ वाजता महाप्रसाद, तर रात्री १० ते २ वाजेपर्यंत गडहिंग्लज-वडरगे व गिजवणे येथील विठ्ठल भजनी मंडळाच्या हरिभजनाचा कार्यक्रम होईल. (प्रतिनिधी)

Web Title: Journey to Haldirhanatha on Monday in Gadhinglj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.