जोशी, मुठाळ यांची संचालकपदी निवड
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:23+5:302015-09-01T21:38:23+5:30
नाशिक : नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा संपन्न होऊन पदसिद्ध संचालक म्हणून प्रवीण भालचंद्र जोशी व गणपत मुक्ताजी मुठाळ यांची एकमताने निवड करण्यात आली.

जोशी, मुठाळ यांची संचालकपदी निवड
न शिक : नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ सेवक सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची सभा संपन्न होऊन पदसिद्ध संचालक म्हणून प्रवीण भालचंद्र जोशी व गणपत मुक्ताजी मुठाळ यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या वतीने खजिनदार मिलिंद पांडे यांनी जोशी व मुठाळ यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी पतसंस्थेचे चेअरमन एस. एम. चोपडे, सेक्रेटरी दशरथ जारस, सौ. एकबोटे, सचिन कुलकर्णी, ए. एन. उगले, विश्वास जोशी व एम. के. भोर आदि उपस्थित होते. फोटो - ०१ प्रवीण जोशी आणि ०१ गणपत मुठाळ हे आरला सेव्ह केले आहेत.