शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

हैदराबादच्या लसी चीनविरोधातील अस्त्र, जॉन्सन अँड जॉन्सनचे ५० कोटी डोसचे उत्पादन दरवर्षी करण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 02:07 IST

चीनने लसींचा विविध देशांना पुरवठा करण्यासाठी रणनीती आखली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी क्वाड गट ज्या कोरोना लसी इतर देशांना पाठवील, त्या लसींचे उत्पादन हैदराबादमध्ये होणार आहे.

हैदराबाद : हिंद व प्रशांत महासागराच्या क्षेत्रात चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भारतासहित चार देशांच्या क्वाड गटाकरिता हैदराबादमध्ये उत्पादित झालेल्या कोरोना लसी हे एक महत्त्वाचे अस्त्र बनल्या आहेत. (Johnson & Johnson's 500 million doses of anti-China vaccine in Hyderabad to be produced annually)चीनने लसींचा विविध देशांना पुरवठा करण्यासाठी रणनीती आखली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी क्वाड गट ज्या कोरोना लसी इतर देशांना पाठवील, त्या लसींचे उत्पादन हैदराबादमध्ये होणार आहे.  या शहरात बायोलॉजिकल ई, भारत बायोटेक, इंडियन इम्युनॉलॉजिकल्स, शांता बायोटेक्निक्स अशा लसनिर्मिती करणाऱ्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत. भारत बायोटेकने कोवॅक्सिन ही स्वदेशी लस बनविली. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने लसीचे उत्पादन करण्यासाठी बायोलॉजिकल ई या कंपनीशी गेल्या ऑगस्ट महिन्यात करार केला. त्यानुसार ५० कोटी डोसांचे उत्पादन दरवर्षी करण्यात येणार आहे. मात्र उत्पादनाची ही क्षमता पुढच्या वर्षीपर्यंत १ अब्ज डोसपर्यंत नेण्यासाठी क्वाड गटातील देशांनी बायोलॉजिकल ई या कंपनीला नवे तंत्रज्ञान हस्तांतरणाचा निर्णय घेतला आहे. 

युरोपमध्ये जाणवतोय कोविशिल्डचा तुटवडायुरोपीय समुदायातील देशांना ॲस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशिल्डचा तुटवडा आहे. या लसीच्या उत्पादनात येणाऱ्या अडचणी तसेच निर्यातीवरील काही बंधने यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. कोविशिल्ड लसीमुळे शरीरात रक्ताच्या गुठळ्या निर्माण होतात, असा समज पसरल्यामुळेच आधीच या लसीबद्दल लोकांच्या मनात काहीशी नाराजी आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनIndiaभारतAustraliaआॅस्ट्रेलियाAmericaअमेरिकाJapanजपान