नवजीवन महाविद्यालयातर्फे जॉब फेअर २०१५
By Admin | Updated: July 8, 2015 23:45 IST2015-07-08T23:45:12+5:302015-07-08T23:45:12+5:30
नाशिक : नवजीवन एज्युकेशन सोसायटीतर्फे पदवीधारक व पदव्युत्तर पदवी असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी मेगा जॉब फेअरचे शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सिडकोतील शिवशक्ती चौक येथे आयोजन करण्यात आले आहे. उच्चशिक्षित तरुण आणि विविध क्षेत्रातील कंपन्यांचे डायरेक्ट इंटरव्ूज आयोजित करण्यात आले आहेत.

नवजीवन महाविद्यालयातर्फे जॉब फेअर २०१५
न शिक : नवजीवन एज्युकेशन सोसायटीतर्फे पदवीधारक व पदव्युत्तर पदवी असलेल्या सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी मेगा जॉब फेअरचे शुक्रवार, दि. १० जुलै रोजी सिडकोतील शिवशक्ती चौक येथे आयोजन करण्यात आले आहे. उच्चशिक्षित तरुण आणि विविध क्षेत्रातील कंपन्यांचे डायरेक्ट इंटरव्ूज आयोजित करण्यात आले आहेत.नवजीवन ही शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संस्था असून, केवळ पुस्तकी शिक्षणाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत अनेक नामवंत संस्थांमध्ये नवजीवनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे.इच्छुकांनी येताना स्वत:चा बायोडाटा/रेझुम, दहावी, बारावी व तसेच पदवीचे मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट, ओळखपत्र.इच्छुकांनी प्रा. पंचाक्षरी (९८२२६६१३४६), प्रा. नंदनवार, यादव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या संचालक विजया देशमुख, ट्रस्टी सुभाष जी. देशमुख, अनिल शेळके, महेन्द्र विंचूरकर, डॉ. कुंन्देंदु देव, अरुण भालेराव, मंगल पवार, डॉ. प्रीती कुलकर्णी यांनी केले आहे.-----