शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

झारखंड: सूनबाईंनीही सोडले, सासऱ्याची वाट बिकट; हेमंत सोरेन यांच्या अडचणी संपेनात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 07:00 IST

आमदार सीता सोरेन यांनी ‘झामुमो’शी काडीमोड घेत केला भाजपात प्रवेश

झारखंड निवडणूक वार्तापत्र: किरण अग्रवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, रांची: झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना ईडीने केलेली अटक व त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याने विधानसभेतील नेतृत्व बदल यामुळे राजकारण तापू शकते. अशातच ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांच्या मोठ्या सूनबाई, हेमंत सोरेन यांच्या वहिनी आमदार सीता सोरेन यांनी ‘झामुमो’शी काडीमोड घेत भाजपात प्रवेश केल्याने सोरेन यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याच्या कथित आरोपात अटक झाल्यानंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्री म्हणून विश्वासमत जिंकले. त्यामुळे झामुमो व काँग्रेस महाआघाडीत त्वेष दिसतो. याचाच भाग म्हणून भाजपातून टीएमसीत आलेल्या यशवंत सिन्हांना महाआघाडीचे उमेदवार बनविण्याच्या हालचाली सुरू आहेत. सीता सोरेन व काँग्रेसचे मारुती नंदन सोनी भाजपात आल्याने महाआघाडीला धक्का बसला आहे.

बंडामागे मुंबई कनेक्शन

  • हेमंत यांच्या अटकेनंतर पत्नी कल्पनांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत होते, तेव्हाच सीता सोरेन यांची नाराजी समोर आली. 
  • त्यामुळेच मुख्यमंत्रिपदाची माळ चंपाई सोरेन यांच्या गळ्यात टाकावी लागली. चंपई यांच्या मंत्रिमंडळात सीता यांना मंत्रिपदाचा शब्द मिळाला होता. 
  • पण तो न पाळता हेमंत यांचे भाऊ वसंत मंत्री झाले. तसेच मुंबईतील महाआघाडीच्या सभेतही कल्पना यांनाच ‘लाँच’ केल्याने मोठ्या सूनबाई सीता यांनी बंड केले.
  • चार टप्प्यात मतदान : १३, २०, 
  • २५ मे व १० जून
  • मतदार : २,५५,१८,६४२

२०१९ मधील निकाल - जागा १४ - १ काँग्रेस समर्थित झामुमो, १ काँग्रेस, १भाजप समर्थित आजसु, ११ भाजप

टॅग्स :JharkhandझारखंडChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा