शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांविरुद्ध भाजपने युवा नेत्याला दिले तिकीट, साेरेनविराेधात गमलीयेल हेम्ब्राेम लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 08:08 IST

हेम्ब्राेम हे शिक्षक हाेते. त्यांनी २०१९मध्ये ‘आजसू’च्या तिकीटावर साेरेन यांच्याविराेधात निवडणूक लढविली हाेती. मात्र, त्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला हाेता.

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी सोमवारी जाहीर केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या विरोधात बरहेत  मतदारसंघातून युवा नेते गमलीयेल हेम्ब्रोम यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. याच मतदारसंघातून हेम्ब्रोम यांनी एजेएसयू पक्षाच्या तिकिटावर २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक लढविली होती. हेम्ब्राेम हे शिक्षक हाेते. त्यांनी २०१९मध्ये ‘आजसू’च्या तिकीटावर साेरेन यांच्याविराेधात निवडणूक लढविली हाेती. मात्र, त्यावेळी त्यांचा दारुण पराभव झाला हाेता.भाजपनेते विकास महातो यांना तुंडी विधानसभा मतदारसंघातून भाजपने तिकीट दिले आहे. हेमंत सोरेन हे बरहेत मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून, २०१९ मध्ये भाजपचे उमेदवार सायमन माल्टो यांचा २५,७४० मतांनी पराभव केला होता. सोरेन यांनी दुमका व बरहेत या दोन्ही मतदारसंघातून विजय मिळविला होता. त्यातील बरहेत मतदारसंघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. भाजप ८१ पैकी भाजप ६८ जागा लढवत असून झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) हा पक्ष ८१ पैकी ४३ जागा लढवत आहे.

बाबुलाल मरांडी यांचा उमेदवारी अर्ज दाखल- झारखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी, राज्यमंत्री व झामुमोच्या नेत्या बेबी देवी व अन्य उमेदवारांनी सोमवारी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.- मरांडी यांनी धनवर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. 

निवडणूक अधिकाऱ्यांना हटवा : झामुमाेझारखंडचे मुख्य निवडणूक अधिकारी के.रवीकुमार, दोन वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय आनंद लाठकर व ए.व्ही. होमकर यांंना त्यांच्या पदावरून हटवावे, अशी मागणी झामुमोने केली आहे. हे तिघेही आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याचा आरोप झामुमोने केला. 

टॅग्स :jharkhand lok sabha election 2024झारखंड लोकसभा निवडणूक निकाल २०२४