शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला; IIT- JEE परीक्षेचा निकाल जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2019 1:36 PM

देशभरातून या परीक्षेसाठी 1 लाख 61 हजार 319 विद्यार्थी बसले होते. यापैकी 38 हजार 705 विद्यार्थी पात्र ठरले.

नवी दिल्ली - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी(IIT) मार्फत घेण्यात येणाऱ्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड (JEE Advance 2019) या प्रवेश परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निकालात महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला आला आहे. याआधीही कार्तिकेय गुप्ता याने 100 पर्सेटाइल गुण घेत देशातील पहिल्या २० विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले होते. कार्तिकेय याने यावर्षी बारावीची परीक्षा उत्तीर्ण करत 93.70 टक्के गुण मिळविले होते. 

देशभरातून या परीक्षेसाठी 1 लाख 61 हजार 319 विद्यार्थी बसले होते. यापैकी 38 हजार 705 विद्यार्थी पात्र ठरले. कार्तिकेयला 372 पैकी 346 गुण मिळवत देशात पहिला नंबर पटकावला आहे. तर दुसऱ्या नंबरवर तेलंगणातील शबानम सहाय हिने 372 पैकी 308 गुण मिळविले आहेत. 

अशाप्रकारे पाहा (JEE Advanced Results 2019) परीक्षेचा निकाल - 

  • विद्यार्थ्यांनी सर्वात आधी जेईई अ‍ॅडव्हान्स्डच्या अधिकृत वेबसाइटवर www.jeeadv.ac.in जावं 
  • JEE Advanced च्या होमपेजवर जाऊन JEE Advanced Result 2019 च्या लिंकवर क्लिक करा 
  • लिंक ओपन झाल्यानंतर त्याठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि विचारलेली माहिती नीट भरावी
  • संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचा निकाल (JEE Advanced Result 2019) होमस्क्रीनवर दिसेल 
  • याठिकाणाहून विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड करुन प्रिंटही काढू शकतात. 
टॅग्स :examपरीक्षाResult Dayपरिणाम दिवस