शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Jawed Habib: हेअरकट करताना जावेद हबीब केसात थुंकला, महिलेचा आरोप; Video व्हायरल झाल्यावर मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 10:44 IST

Jawed Habib Viral Video: प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात तो महिलेच्या केसात थुंकताना दिसत आहे.

Jawed Habib Viral Video: प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट जावेद हबीबचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तो एका महिलेचे केस कापताना (Hair Cutting) दिसत आहे. पण, हा व्हिडीओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे जावेद हबीबचे केस कापताना केलेले विचित्र कृत्य. जावेद हबीबने केसात थुंकल्याचा आरोप महिलेने केला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यानं माफी मागितली आहे. जावेद हबीबनं इन्स्टाग्रामवर (Instagram) एक व्हिडीओ शेअर करत मनापासून माफी मागत असल्याचं म्हटलं.

दरम्यान, जावेद हबीबनं माफी मागताना थुंकण्याबद्दल वक्तव्य टाळलं, तसंच आपल्या काही शब्दांमुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर त्यावर आपण माफी मागतो असं म्हटलं. "आमच्या सेमिनारमध्ये काही शब्दांमुळे लोकं दुखावली गेली आहेत. आमचे जे सेमिनार असतात ते प्रोफेशनल असतात हे मी सांगू इच्छितो. म्हणजेच आम्ही जे काम करतो त्याचा यात समावेश असतो, अनेकदा त्यांचा कालावधीही मोठा असतो. यासाठीच आम्हाला ह्युमरस बनावं लागतं. परंतु जर कोणी दुखावलं गेलं असेल तर माफ करावं," असं तो व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतोय.काय आहे प्रकरण ?व्हिडीओमध्ये दावा केला जात आहे की जावेद हबीब केस कापताना पाण्याऐवजी केसात थुंकला. रिशी बग्री नावाच्या ट्विटर युझरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जावेद हबीबवर जोरदार टीका करण्यात आली होती. तर, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर महिलेची प्रतिक्रियाही समोर आली होती.काय म्हणाली महिला?"माझे नाव पूजा गुप्ता आहे. माझे बरौत शहरात वंशिका ब्युटी पार्लर नावाचे पार्लर आहे. काल मी जावेद हबीब सरांच्या सेमिनारला गेले होते. तिथे त्यांनी मला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलावले. यावेळी त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले. पाणी नसेल तर थुंकूनही केस कापता येतात, असं दाखवून दिलं. मी तो हेअरकट केला नाही, यापुढे मी रस्त्यावर केस कापून घेईन पण, जावेद हबीबकडून नाही," असं ती महिला शेअर केलेल्या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया