शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Jara Hatke: स्वत:च्याच लग्नाला जायचे विसरले, ओडिशातील आमदार बिजय दास आले अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 06:26 IST

Jara Hatke: मित्रमंडळी किंवा जवळच्या नातेवाईकांच्या लग्नसाेहळ्याला अनेक जण आवर्जून हजेरी लावतात. क्वचितच असे हाेते की आपण लग्नाला जाणे विसरताे. पण, मुद्दा जेव्हा स्वत:च्या लग्नाचा असेल तर?

भुवनेश्वर : मित्रमंडळी किंवा जवळच्या नातेवाईकांच्या लग्नसाेहळ्याला अनेक जण आवर्जून हजेरी लावतात. क्वचितच असे हाेते की आपण लग्नाला जाणे विसरताे. पण, मुद्दा जेव्हा स्वत:च्या लग्नाचा असेल तर? ओडिशामध्ये एक जण स्वत:च्या लग्नाला जायचेच विसरला. ताेही चक्क आमदार. सत्ताधारी बिजू जनता दलाचे तिरताेल येथील आमदार बिजय शंकर दास हे स्वत:च्या लग्नाला गेलेच नाहीत. वधूने पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आपल्याला काेणी बाेलावलेच नाही, असा बहाणा करून त्यांनी वेळ मारून नेली. दास यांचे साेमालिका हिच्यासाेबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू आहे. त्यांनी तिला लग्नाचे आश्वासनही दिले हाेते. नाेंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी त्यांनी १७ मे राेजी अर्जही दाखल केला हाेता. मात्र, १९ जून राेजी ठरलेल्या दिवशी ते नाेंदणी कार्यालयात पाेहाेचलेच नाहीत. बराच वेळ वाट पाहून साेमालिका हिने पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदाराने सारवासारव करून आपण पुढील ६० दिवसांमध्ये लग्न करण्यास तयार असल्याचे सांगितले. साेमालिका यांचे म्हणणे आहे, की दास आणि त्यांच्या कुटुंबीयांशी बाेलूनच लग्नाची तारीख ठरविण्यात आली हाेती. 

६० दिवसांमध्ये करणार लग्नदास म्हणाले, की माझी आई आजारी आहे. विवाहासाठी अर्ज दिल्यानंतर अजूनही ६० दिवस आहेत. मी कधीही या लग्नास नकार दिलेला नाही. मात्र, या तारखेबद्दल मला काेणी सांगितलेच नाही आणि बाेलाविलेदेखील नाही.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेmarriageलग्नPoliticsराजकारण