जानेवारी २०१५ मध्ये १०६ चोरीच्या घटना
By Admin | Updated: July 23, 2016 00:02 IST2016-07-23T00:02:39+5:302016-07-23T00:02:39+5:30
१८ महिन्यांच्या आकडेवारीत जानेवारी २०१५ मध्ये चोरीचे सर्वाधिक १०६, फेबु्रवारी २०१६ मध्ये घरफोडीचे सर्वाधिक ३३, मे २०१६ मध्ये खुनाचे सर्वाधिक १० गुन्हे घडले. तसेच एप्रिल २०१५, ऑक्टोबर २०१५ या दोन्ही महिन्यांमध्ये बलात्काराचे प्रत्येकी ९ गुन्हे घडले आहेत.

जानेवारी २०१५ मध्ये १०६ चोरीच्या घटना
१ महिन्यांच्या आकडेवारीत जानेवारी २०१५ मध्ये चोरीचे सर्वाधिक १०६, फेबु्रवारी २०१६ मध्ये घरफोडीचे सर्वाधिक ३३, मे २०१६ मध्ये खुनाचे सर्वाधिक १० गुन्हे घडले. तसेच एप्रिल २०१५, ऑक्टोबर २०१५ या दोन्ही महिन्यांमध्ये बलात्काराचे प्रत्येकी ९ गुन्हे घडले आहेत.