शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, दोन पोलीस शहीद; तीन नागरिकांचा मृत्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 13:59 IST

जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे आणखी एका दहशतवादी हल्ल्याची माहिती समोर आली आहे. सोपोर जिल्ह्याच्या आरामपोरा नाक्यावर दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केला.

जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे दहशतवादी हल्ल्याची माहिती समोर आली आहे. सोपोर जिल्ह्याच्या आरामपोरा नाक्यावर दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त तुकडीवर हल्ला केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी शहीद झाले असून तीन स्थानिक नागरिक देखील मृत्यूमुखी पडले आहेत. तर दोन पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी या हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबाचा हात असल्याचं म्हटलं आहे. 

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सीआरपीएफमधून मोठी मोहिम हाती घेण्यात आली असून संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. तर मोठ्या प्रमाणात झाडाझडती सुरू करण्यात आली आहे. याआधी जम्मू-कश्मीरच्या शोपिंया जिल्ह्यात शुक्रवारी देखील दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला होता. दक्षिण काश्मीरच्या जैनपोरा येथे दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त दलावर हल्ला चढवला होता. याही परिसरात सीआरपीएफकडून शोधमोहिम सुरू आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला