शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून पोलीस अधिकाऱ्याची केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 09:55 IST

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची घरात घुसून हत्या केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पोलिसाची पत्नी गंभीर जखमी झाली आहेत.

श्रीनगर -   जम्मू-काश्मीरमध्ये गुरुवारी (29 मार्च) संध्याकाळी दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी हल्ले केले. यातील एका प्रकरणात दहशतवाद्यांनी घरात घुसून एका पोलीस अधिका-याची घरात घुसून निर्घृण हत्या केली आहे. या हल्ल्यांमध्ये दोन जण जखमीदेखील झाले आहेत. हत्या करण्यात आलेल्या पोलीस अधिका-याच्या पत्नीसहीत एका स्थानिकाचा जखमींमध्ये समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या परिसरात सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

पहिला दहशतवादी हल्ला शोपियान जिल्ह्यात गस्तीवर असलेल्या जवानांवर दहशतवाद्यांनी पहिला हल्ला केला. लष्कराच्या तुकडीवरदेखील यावेळी हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर दिले. ज्या परिसरात दहशतवादी लपून बसले होते, त्याला घेराव घालत जवानांनी शोध मोहीम राबवली.   

दुसरा दहशतवादी हल्ला

यानंतर दुसरा दहशतवादी हल्ला अनंतनाग जिल्ह्यात करण्यात आला. येथील बिजबेहडा परिसरात एका विशेष पोलीस अधिकाऱ्याची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. मुश्ताक अहमद शेख असं हल्ल्यात मृत पावलेल्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. 

तिसरा दहशतवादी हल्ला

यानंतर, कुलगाम जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी तिसरा हल्ला केला. दहशतवाद्यांनी सर्वसामान्य जनतेला निशाणा करत त्यांच्या गोळीबार केला. यामध्ये एका स्थानिकाच्या पायाला गोळी लागल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली आहे.   

 

 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादterroristदहशतवादी