शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir: मोदींसोबतच 'या' व्यक्तीशी चर्चा झाली अन् अमित शहांनी PDPची साथ सोडली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 14:56 IST

भाजपानं जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे

श्रीनगर: भाजपानंजम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे आता पीडीपीच्या मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार अल्पमतात आलं आहे. जम्मू काश्मीर सरकारमधील भाजपाचे सर्व मंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि काही वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यावर अमित शहांनी हा निर्णय घेतला. अमित शहांनी जम्मू काश्मीरमधील सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेण्याआधी राज्यातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी आणि मंत्र्यांशी संवाद साधला होता. अमित शहांनी घेतलेल्या या निर्णयात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भूमिका महत्त्वाची होती. डोवाल यांनी आज सकाळीच अमित शहांची भेट घेतली होती. यानंतरच्या अवघ्या काही तासांमध्ये भाजपानं जम्मू काश्मीर सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. अजित डोवाल यांनी अमित शहांना आज सकाळी जम्मू काश्मीरमधील परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली होती. राज्यातील दहशतवाद्यांना संपवण्याची संपूर्ण योजना यावेळी डोवाल यांनी शहांसमोर मांडली. रमजानच्या महिन्यात मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांविरुद्धची लष्करी कारवाई थांबवली होती. मात्र यानंतर आता लष्कराचे जवान दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सज्ज आहेत, असं अजित डोवाल म्हणाले. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यात बैठक झाली होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाBJPभाजपाBJP-PDPभाजपा-पीडीपीRajnath Singhराजनाथ सिंहJammu Kashmirजम्मू-काश्मीर