शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Journalist Shujaat Bukhari Murder Case: बुखारींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, एक मारेकरी पाकिस्तानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 07:30 IST

ज्येष्ठ पत्रकार व ‘रायजिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची हत्या करणा-या तीन मारेक-यांची ओळख पटल्याचा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी केला.

श्रीनगर : ज्येष्ठ पत्रकार व ‘रायजिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची हत्या करणा-या तीन मारेक-यांची ओळख पटल्याचा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी केला असून, त्यांच्या म्हणण्यानुसार यापैकी दोन मारेकरी दक्षिण काश्मीरमधील आहेत, तर तिसरा पाकिस्तानी नागरिक आहे.शुजात बुखारी यांच्या पाकिस्तानी मारेक-याचे नाव जावीद जाट असे असून, तो ‘लष्कर-ए-तैयबा’शी संबंधित आहे. ‘लष्कर’ने मात्र या खुनाशी आपला संबंध असल्याचा इन्कार केला आहे. समाजमाध्यमांतून बुखारी यांच्याविरुद्ध बदनामी मोहीम चालविणाºया ब्लॉगरचीही ओळख पटल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तो श्रीनगरचा असून, सध्या मात्र पाकिस्तानात राहत आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMurderखूनLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबाTerrorismदहशतवादterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला