शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

मध्यरात्रीत जन्मले दोन केंद्रशासित प्रदेश; जम्मू-काश्मीर अन् लडाख आले अस्तित्वात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 08:52 IST

स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातला हा ऐतिहासिक दिवस आहे.

नवी दिल्लीः स्वातंत्र्य भारताच्या इतिहासातला हा ऐतिहासिक दिवस आहे. देशाचं स्वर्ग समजले जाणारे जम्मू-काश्मीर आणि लडाख हे आजपासून केंद्रशासित प्रदेश बनले आहेत. भारतानं 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरमधूनकलम 370 हटवल्यानंतर 31 ऑक्टोबरपासून जम्मू-काश्मीर आणि लडाख ही दोन वेगवेगळी केंद्रशासित राज्यं अस्तित्वात आली आहेत. अशातच या दोन्ही राज्यांत संसदेनं तयार केलेले अनेक कायदे लागू होण्याची शक्यता आहे. याअंतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा राहणार असून, लडाख हा केंद्रशासित प्रदेश असेल. आज सरदार वल्लभभाई पटेल यांची 144वी जयंती असून, त्यांनी जम्मू-काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. केंद्रानं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ताक्षरात जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश घोषित करणाऱ्या राजपत्र(गॅझेट) जारी केलं आहे. जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनला असून, त्याची पुनर्रचना करण्यात आली आहे. राज्यात पुनर्रचनेची अंमलबजावणीची तारीख 31 ऑक्टोबर ठेवली असून, तो देशाचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल यांचा जयंती दिन आहे.केंद्रशासित जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 7 जागा वाढण्याची शक्यता आहे. 7 जागा वाढून केंद्रशासित जम्मू-काश्मीर विधानसभेच्या 90 जागा होणार आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या जागा वाढणार आहेत. जम्मूची लोकसंख्या 69 लाख आहे. तिथे विधानसभेच्या 37 जागा आहेत, तर काश्मीर खोऱ्यातील लोकसंख्या 53 लाखांच्या घरात असून, तिथे विधानसभेच्या 43 जागा आहेत. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370