शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

Jammu Kashmir Civic body Polls: जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाकडे १००, तर काँग्रेसकडे १५७ वॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 04:48 IST

जम्मू-काश्मीरमधील नगरपालिका निवडणुकांत भाजपने १०० वॉर्ड जिंकले असून, यापैकी २४ वॉर्डांत निवडणूक झाली

जम्मू/श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील नगरपालिका निवडणुकांत भाजपने १०० वॉर्ड जिंकले असून, यापैकी २४ वॉर्डांत निवडणूक झाली होती व ७६ वॉर्डांत बिनविरोध विजय मिळाला. काँग्रेसने १५७ वॉर्डांत विजय मिळवला. त्यात ७९ वॉर्डांत निवडणूक झाली, तर ७८ वॉर्डांत बिनविरोध विजय प्राप्त झाला. अपक्षांना १७८ वॉर्डांत विजय मिळाला. त्यातील १०३ वॉर्डांत निवडणूक झाली व ७५ वॉर्डांत ते बिनविरोध निवडून आले. नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीने या निवडणुकांवर बहिष्कार टाकलाहोता.खोऱ्यातील बहुसंख्य उमेदवार १0 वा त्याहून कमी मतांनीच विजयी झाले आहेत, तर पराभूत झालेल्यांना केवळ २ ते ५ मतेच पडली आहेत. खोºयात केवळ ४.५ टक्के इतकेच मतदान झाले होते. भाजपचे नेते बशीर अहमद श्रीनगरमधून विजयी झाले.जम्मू व काश्मीर मिळून एकूण ७९ नगरपालिका असून, त्यांचे १,१४५ वॉर्डस् आहेत. त्यासाठी ३,३७२ अर्ज आले होते; पण बहुसंख्य अर्ज जम्मू व लेह, लडाख व कारगिलमधील होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर