शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

‘जैश-ए-माेहम्मद’ भारतात दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2021 6:23 AM

संरक्षण दलांचा इशारा : काबूलमधून सुटलेले दहशतवादी पुन्हा सक्रिय . भारतीय सुरक्षा दलांनी यावर्षी ‘जैश’च्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पुलवामा येथे लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाइंड माेहम्मद इस्माईल आणि अब्दुल गाझी यांनाही ३१ जुलै राेजी ठार करण्यात आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर काबूलमधील तुरुंगात कैदेत असलेले जैश-ए-माेहम्मद या दहशतवादी संघटनेच्या सुमारे १००हून अधिक दहशतवाद्यांना साेडण्यात आले हाेते. हे सर्व दहशतवादी भारतात हल्ले करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे. विशेषत: जम्मू आणि काश्मीरमध्ये जास्त धाेका असल्याचे सांगण्यात आले आहे.

तालिबानने अल-कायदा, जैश तसेच लष्कर-ए-ताेयबाच्या दहशतवाद्यांना काबूलच्या तुरुंगातून साेडले हाेते. त्यांच्या संदर्भातील काही गुप्त माहिती सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाली आहे. हे सर्व दहशतवादी संघटनेमध्ये परतले असून, पुन्हा सक्रिय झाले आहेत. तसेच ‘जैश’चा म्हाेरक्या मसूद अझहरसंबंधी काही लिंक साेशल मीडियावरही टाकण्यात आल्या आहेत. त्यात त्याने दहशतवाद्यांना जम्मू आणि काश्मीरमध्ये हल्ले करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्याचे उघडकीस आले आहे. तालिबान आणि ‘जैश’च्या काही वरिष्ठ सदस्यांनी काही दिवसांपूर्वी बैठकही घेतली हाेती. त्यात भारताला लक्ष्य करण्यासाठी सर्वप्रकारची मदत करण्यासाठी ‘जैश’ने तालिबानला आश्वासन दिल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.

अफगाणिस्तानातील घडामाेडींनी ‘जैश’ला बळ भारतीय सुरक्षा दलांनी यावर्षी ‘जैश’च्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पुलवामा येथे लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे मास्टरमाइंड माेहम्मद इस्माईल आणि अब्दुल गाझी यांनाही ३१ जुलै राेजी ठार करण्यात आले. या दाेघांनी अनेक हल्ले घडवून आणले. तसेच काश्मीरमध्ये अनेक तरुणांना दहशतवादी संघटनेत सामील करून घेतले. त्यांना ठार केल्यामुळे ‘जैश’ला माेठा धक्का बसला हाेता. मात्र, अफगाणिस्तानातील घडामाेडींनी संघटनेला पुन्हा बळ दिल्याचे संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :terroristदहशतवादी