दिल्लीतील ५० टक्के बलात्कारांच्या मागे जेएनयू विद्यार्थी, ग्यानदेव अहुजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

By Admin | Updated: February 26, 2016 15:31 IST2016-02-26T15:29:04+5:302016-02-26T15:31:24+5:30

दिल्लीत दाखल होणा-या बलात्कार आणि छेडछाडीच्या तक्रारींपैकी 50 टक्के घटनांमध्ये जेएनयू विद्यार्थी सहभागी असतात असा आरोप ग्यानदेव अहुजा यांनी केला आहे

Jainu Student Against 50% Rape in Delhi, Again Controversial Statement Against Gyanadeo Ahuja | दिल्लीतील ५० टक्के बलात्कारांच्या मागे जेएनयू विद्यार्थी, ग्यानदेव अहुजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

दिल्लीतील ५० टक्के बलात्कारांच्या मागे जेएनयू विद्यार्थी, ग्यानदेव अहुजांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. २६ - भारतीय जनता पक्षाचे आमदार ग्यानदेव अहुजा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दिल्लीत दाखल होणा-या बलात्कार आणि छेडछाडीच्या तक्रारींपैकी 50 टक्के घटनांमध्ये जेएनयू विद्यार्थी सहभागी असतात असा आरोप ग्यानदेव अहुजा यांनी केला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या वार्षिक अहवालाच्या आधारे आपण हे वक्तव्य करत असल्यांच ग्यानदेव अहुजा यांचं म्हणण आहे. याअगोदरही ग्यानदेव शर्मा यांनी जेएनयूच्या आवारात रोज ३ हजार कंडोम्स आणि गर्भधारण विरोधी इंजेक्शन्स वापरली जातात असा आरोप केला होता.  
 

Web Title: Jainu Student Against 50% Rape in Delhi, Again Controversial Statement Against Gyanadeo Ahuja