शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत जवान शहीद, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 22:50 IST

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, तर एक जवान शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, तर एक जवान शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील अलगर कंडी येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलादरम्यान झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. या चकमकीत एक नागरिकही गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जवानांनी केलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून या दहशतवाद्यांकडील शस्त्रसाठा जवानांनी जप्त केला आहे. 

 दरम्यान, असे समजते की हिजबुल या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर समीर टायगर याला सुरक्षा रक्षकांनी घेराव घातला आहे. तसेच, येथील गावात तीन दहशतवादी लपून बसल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरुच असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला होता. या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले. पुलवामामधील राजपोरा येथे पोलीस स्थानकाजवळच दहशतवाद्यांनी पथकावर हा हल्ला केला होता. तर दुसरीकडे काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना बारामुला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये ठार करण्यात आले होते. उरी सेक्टरमध्ये सीमा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिर