शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

चंद्रयान-२चं काऊंटडाऊन सुरू; उद्या दुपारी झेपावणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 7:46 PM

गेल्या आठवड्यात तांत्रिक कारणामुळे रद्द झालं होतं प्रक्षेपण

श्रीहरीकोटा: इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान-२ च्या प्रक्षेपणाची तयारी पूर्ण झाली आहे. आज संध्याकाळी ६.४३ मिनिटांनी या मोहिमेचं काऊंटडाऊन सुरू झालं. उद्या दुपारी २.४३ मिनिटांनी चंद्रयान-२ अवकाशात झेपावलं. सहा दिवसांपूर्वी चंद्रयान-२चं प्रक्षेपण होणार होतं. मात्र तांत्रिक कारणामुळे इस्रोनं हे मिशन पुढे ढकललं. चंद्रयान-२च्या प्रक्षेपणासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण झाल्याचं इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी सांगितलं. '१५ जूनला प्रक्षेपणादरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्या आता दूर करण्यात आल्या आहेत. आता चंद्रयान-२चं काऊंटडाऊन सुरू झालं आहे,' असं सिवन म्हणाले. अशा प्रकारच्या मोहिमांवेळी आम्ही विविध स्तरांवर चाचण्या घेतो. गेल्या वेळी प्रक्षेपणाच्या आधी एक अडचण निर्माण झाली. मात्र ती समस्या सोडवण्यात आम्हाला यश आलं आहे. त्यामुळे चंद्रयान-२ च्या प्रक्षेपणासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत, असं इस्रोचे माजी प्रमुख ए.एस किरण कुमार यांनी सांगितलं. चंद्रयान-२ मोहीम २२ जुलैपासून सुरू होईल. १४ ऑगस्टपासून चंद्राजवळ जाण्याचा प्रवास सुरू होईल, अशी तारीखवार माहिती कुमार यांनी दिली. सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात असून सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. या मोहिमेत जीएसएलव्ही मार्क III-एम 1 प्रक्षेपक म्हणून काम करेल, अशी माहिती त्यांनी दिली. १५ जुलैला चंद्रयान-२ अवकाशात झेपावणार होतं. मात्र इंजिनमधून गळती झाल्यानं हे प्रक्षेपण रद्द झालं. 

टॅग्स :Chandrayaan 2चांद्रयान-2isroइस्रो