शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:56 IST

Israel Iran ceasefire: इस्राइलने इराणविरोधात केलेल्या कारवाईमध्ये इस्राइलची गुप्तचर संस्था असलेल्या मोसादच्या इराणमधील गुप्तहेरांनी दिलेली माहिती महत्त्वपूर्ण ठरली होती. त्यामुळे इराणने आता आपल्या देशात असलेल्या मोसादच्या अंडरकव्हर एजंटवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

सुमारे १२ दिवस भीषण संघर्ष चालल्यानंतर इस्राइल आणि इराण यांच्यात युद्धविराम लागू झाला आहे. हल्ले प्रतिहल्ले थांबले तरी दोन्ही देशांमधील तणाव कमी झालेला नाही. इस्राइलने इराणविरोधात केलेल्या कारवाईमध्ये इस्राइलची गुप्तचर संस्था असलेल्या मोसादच्या इराणमधील गुप्तहेरांनी दिलेली माहिती महत्त्वपूर्ण ठरली होती. त्यामुळे इराणने आता आपल्या देशात असलेल्या मोसादच्या अंडरकव्हर एजंटवर कठोर कारावी करण्यासा सुरुवात केली आहे. तसेच इराणने आज सकाळी तीन व्यक्तींना इस्राइलसाठी हेरगिरी केल्याच्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली फाशी दिली आहे. तसेच आतापर्यंत सुमारे ७०० जणांना अटक करण्यात आली आहे. 

याबाबत इराणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार इदरीस अली, आझाद शोजाई आणि रसूल अहमद या तिघांनी हत्येसाठा वापरण्यात येणारी उपकरणे इस्राइलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी तिन्ही आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. तर आझ सकाळई उमरिया शहरामध्ये त्यांना फाशी देण्यात आली.

उमरिया हे इराणच्या उत्तर-पश्चिमेला असलेलं शहर आहे. ते तुर्कीच्या सीमेपासून जवळ आहे. दरम्यान, फाशीच्या वृत्ताला दुजोरा देताना इराणमधील प्रसारमाध्यमांनी तीनही आरोपींचे तुरुंगातील निळ्या कपड्यांमधील फोटो प्रसिद्ध केले आहेत. दरम्यान, इराणकडून शत्रू राष्ट्राच्या हेरांविरोधात अशी कठोर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. इराणकडून इस्राइल आणि इतर परदेशी गुप्तहेर संस्थांसाठी हेरगिरी करण्याच्या संशयावरून पकडण्यात आलेल्या अनेक जणांना आधीही फाशी दिली गेली आहे. 

दरम्यान, १३ जूनपासून इस्राइल आणि इराणमध्ये तीव्र संघर्ष सुरू झाल्यानंतर इराणने इस्राइलसाठी काम करणाऱ्या गुप्तहेरांविरोधात कठोर कारवाईला सुरुवात करण्याचा इशारा दिला होता. त्याअंतर्गतच रविवारी आणि सोमवारी काही आरोपींना फाशी दिली गेली होती.  

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायलCrime Newsगुन्हेगारी