शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Budget 2019 : मध्यमवर्ग, महिला, उद्योग आणि शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2019 09:55 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील लोकांना दिलासा देणाऱ्या घोषणा या अंतरिम अर्थसंकल्पात केल्या जाण्याची शक्यता आहे. 

ठळक मुद्देअर्थमंत्री पीयूष गोयल आज सकाळी 11वाजता लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. शेतकरी, महिला, जेष्ठ नागरीक आणि छोटे व्यापारी यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून नव्या तरतूदी करण्यात येतील, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील लोकांना दिलासा देणाऱ्या घोषणा या अंतरिम अर्थसंकल्पात केल्या जाण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : अर्थमंत्री पीयूष गोयल आज सकाळी 11वाजता लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील लोकांना दिलासा देणाऱ्या घोषणा या अंतरिम अर्थसंकल्पात केल्या जाण्याची शक्यता आहे. 

शेतकरी, महिला, जेष्ठ नागरीक आणि छोटे व्यापारी यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून नव्या तरतूदी करण्यात येतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, मध्यमवर्गीय नोकरदार आणि चाकरमान्यांना यंदा प्राप्तिकरातील सूट देण्यासाठी असलेली मर्यादा वाढवली जाण्याची आशा आहे. प्राप्तिकरात सूट देण्याच्या दृष्टीने सध्या असलेली 2.5 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा 5 लाख करण्यात यावी, अशी मागणी नोकरदार आणि व्यावसायिकांतून दीर्घ काळापासून होत आहे. या अर्थसंकल्पात मोदी सरकार याकडे लक्ष देऊ शकते. तसेच, कॉर्पोरेट टॅक्सही 30 वरून 25 टक्के करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 

Budget 2019 Latest News & Live Updates

याशिवाय, शेतकरी व ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी ग्रामीण भागावर करावयाच्या खर्चाची तरतूद 16 टक्के वाढवली जाण्याची शक्यता आहे. अंतरिम अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी मोदी सरकार 1.3 लाख कोटी रुपये देण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 1.12 लाख कोटी रुपये ग्रामीण भागासाठी देण्यात आले होते. 

 

टॅग्स :Budget 2019अर्थसंकल्प 2019FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीEmployeeकर्मचारीBudgetअर्थसंकल्प