शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

अधिक मोठ्या घरांसाठी कर्जांवर व्याज अनुदान, प्रधानमंत्री आवास योजना; मध्यमवर्गीयांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 2:25 AM

प्रधानमंत्री नागरी आवास योजनेखाली मध्यमवर्गीयांना घरासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज दरात अनुदान योजनेचा लाभ अधिक मोठ्या घरांसाठीही उपलब्ध करून देण्यास केंद्रिय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली.

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नागरी आवास योजनेखाली मध्यमवर्गीयांना घरासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज दरात अनुदान योजनेचा लाभ अधिक मोठ्या घरांसाठीही उपलब्ध करून देण्यास केंद्रिय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली.एमआयजी-१ वर्गातील घरांसाठीच्या ९ लाखांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजात चार टक्के तर एमआयजी-२ मधील घरांच्या १२ लाखांपर्यंतच्या कर्जात ३ टक्के अनुदान मिळेल. अनुदानाचे प्रमाण, कर्जमर्यादा कायम ठेवून ते मोठ्या घरांसाठी लागू होईल. योजना ३१ मार्च २०१९ पर्यंत असेल.किती वाढविली मर्यादा-ंया योजनेखाली मध्यमवर्गांचे एमआयजी-१ व एमआयजी-२ असे दोन गटांत वर्गीकरण केलेले आहे. सहा ते १२ लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न असलेले एमआयजी १ मध्ये तर १२ ते १८ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेले एम आयजी-२ मध्ये येतात. पूर्वी एमआयजी-१ साठी या अनुदानासाठी घराचे कमाल आकारमान ९० चौ. मीटर तर एमआयजी-२ साठी तमाल ११० चौ. मी. ठरले होते. ते आता अनुक्रमे १२० व १५० चौ. मीटरपर्यंत वाढविण्यात आले आहे.शिवाय घरांच्या आकारातील हा बदल ज्या दिवशी अनुदान योजना सुरु झाली त्या दिवसापासून म्हणजे यंदाच्या १ जानेवारीपासून पूर्वलक्षी प्रभावाने झाल्याचे मानले जाईल.

टॅग्स :HomeघरTaxकर